पोहे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोहे हे स्वयंपाकात वापरला जाणारा पदार्थ आहे. पोहे सहसा तांदळापासून तयार करतात.

प्रकार:

  1. जाड पोहे
  2. पातळ पोहे

पोहयांपासून बनविले जाणारे पदार्थ:

  1. कांदे पोहे
  2. दडपे पोहे
  3. चिवडा
  4. फोडणीचे पोहे
  5. पोह्याचे पापड
  6. बटाटा पोहे
  7. दही पोहे
  8. मिक्स पोहे


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.