लाह्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Popcorn02.jpg
Popcorn - Studio - 2011.jpg

एखाद्या धान्या पासून किंवा कडधान्या पासून लाह्या बनवल्या जातात. जास्त करून मका किंवा ज्वारी पासून बनवलेल्या लाह्यां वापरल्या जातात. धान्याचे किंवा कडधान्याचे दाणे भिजवून खूप तापवलेल्या भट्टीतल्या वाळूत भाजले कि दाणा फुटतो व त्याची लाही बनते. या लाह्या वजनाने हलक्या असतात. याचा उपयोग खाद्यपदार्थात केला जातो. काही हिंदू व्रतवैकल्यांमध्येही यांचा उपयोग होतो.

हरभऱ्या पासून फुटाणे करणे म्हणजेच हरभऱ्याची लाही करणे
तसेच तांदुळाच्या साळी पासून बनवलेल्या लाहीला साळीच्या लाह्या म्हणतात.

पॉप क‍‌ॉर्न म्हणजे मक्याची लाही.
हल्ली गहू, वाटाणा याच्याही लाह्या बाजारात मिळतात
खाद्यपदार्थ