विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
गट १-
शेंगदाणे, गूळ, बदाम, तूप व खोबरे.
गट २-
खोबरे, खसखस, खारीक, साखर व बेदाणे( खिसमिस)
गणेश चतुर्थीला या पंचखाद्याचा नैवेद्य दाखवितात.
याचे लाडू किंवा खिरापत करतात.
गट ३- खारीक,खोबरे,डाळे, लाह्या ,पोहे
[१]
- ^ हणमंते श्री.शा. ,संकेत कोश (१९६४)