निशा वारसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निशा वारसी
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव निशा वारसी
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक ९ जुलै, इ.स. १९९५
जन्मस्थान सोनेपत, हरयाणा, भारत
खेळ
देश भारत
खेळ हॉकी

निशा वारसी (९ जुलै, इ.स. १९९५:सोनेपत, हरयाणा, भारत - ) ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्येमध्ये खेळली.