Jump to content

तू सुखकर्ता (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तू सुखकर्ता
दिग्दर्शन एन. एस. वैद्य
निर्मिती कमलाकर वसंत देसाई, डॉ. विकास दुबेवार
कथा अशोक पाटोळे
पटकथा अशोक पाटोळे
प्रमुख कलाकार अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी, निशिगंधा वाड, सुधीर जोशी, आशालता वाबगांवकर, नयनतारा
संवाद अशोक पाटोळे
संकलन विश्वास अनिल
छाया समीर आठल्ये
कला मनोहर आचरेकर
गीते शांताराम नांदगावकर, वर्षा देसाई
संगीत अमर अनिल एस.
ध्वनी प्रशांत पाताडे
पार्श्वगायन सुदेश भोसले, विनय मांडके, उत्तरा केळकर, रवींद्र साठे, सुहासिनी नांदगावकर, लता देसाई, मराठे, संगीता मेळेकर
नृत्यदिग्दर्शन सुबल सरकार, शोभा हारमन
वेशभूषा शैल क्रिपलानी, उदय टेलर्स
रंगभूषा अजित वेंगुर्लेकर, किशोर पिंगळे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९९३

तू सुखकर्ता हा १९९३ मध्ये प्रदर्शित झालेला एक लोकप्रिय मराठी विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एन. एस. वैद्य यांनी केले असून पटकथा व संवाद अशोक पाटोळे यांनी लिहिले आहेत.

कथानक

[संपादन]

वर्षा नावाची तरुणी संसाराचा त्याग करून पूर्णवेळ अध्यात्माकडे वळते आणि लग्न न करण्याचा निर्णय घेते. तिचा भाऊ मनोहर तिला संसारात परत आणण्यासाठी एका मॅरेज ब्युरोची मदत घेतो. तिथून विनायक नावाचा एजंट तिला लग्नासाठी तयार करण्यासाठी पाठवला जातो, ज्यामुळे अनेक विनोदी प्रसंग घडतात.

यशालेख

[संपादन]

कलाकार

[संपादन]

पार्श्वभूमी

[संपादन]

संगीत

[संपादन]

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]