निवेदिता अशोक सराफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
निवेदिता अशोक सराफ
निवेदिता अशोक सराफ
जन्म निवेदिता अशोक सराफ
६ जुन १९६५ [१]
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम अग्ग बाई सासू बाई
पुरस्कार

महाराष्ट्र शासन पुरस्कार

(तुझी माझी जमली जोडी)
पती अशोक सराफ

निवेदिता जोशी-सराफ या मराठी व हिंदी चित्रपट तसेच नाट्य अभिनेत्री आहेत. त्यांनी दूरचित्रवाणी मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला, सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ हे त्यांचे पती.

जीवन[संपादन]

बालरंगभूमीपासून निवेदिता जोशी सराफ यांचा कलाप्रवास सुरू झाला.

उल्लेखनीय[संपादन]

कार्य[संपादन]

नाटके[संपादन]चित्रपट[संपादन]


मालिका[संपादन]

  • सपनो से भरे नैना
  • सर्व गुण संपन्न ?)
  • आग्ग बाई सासू बाई

संदर्भ[संपादन]

[२]

बाह्य दुवे[संपादन]

  • ^ http://www.marathi.tv/actress/nivedita-saraf/
  • ^ http://www.lokmat.com/storypage.php?catid=247&newsid=11757829