नाट्यसमीक्षा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रेक्षकांच्या आणि टीकाकारांच्या दृष्टीने नाटक कसे आहे, कसे वाटले यावर लिहिलेल्या लेखाला नाट्यसमीक्षा असे म्हणतात.

महाराष्ट्रात असे अनेक नाट्यसमीक्षक आहेत. त्यांपैकी काही हे :-

  • अरुण धाडीगावकर