Jump to content

दिवाभीत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिवाभीत
Otus brucei

दिवाभीत, कुत्रुज किंवा सांज शिंगी डूमा अशी अनेक नावे असलेला हा एक पक्षी आहे याला (इंग्लिशमध्ये :striated scops owl, pallid scops owl) अशी अनेक नावे आहेत.


 ==ओळखण==
हे कानांवर पिसे असलेले लहान,किरकोळ आणि राखट रंगाचे घुबड आहे.त्याच्या अंगावरचा रंग पिवळी झाक असलेला राखट- पिंकट, त्यावर बारीक रेखीव काळ्या रेषा. खालील अंगाचा रंग पिवळट आणि त्यावर दाट काळ्या रेषा असतात.  नरमादी दिसायला सारखे असतात.

वितरण[संपादन]

गिलगिट, पंजाब आंनी सिंध, महाराष्ट्र, पुणे,ठाणे, अहमदनगर आणि रत्‍नागिरी येथे एकेएकटे आढळून येतात . बलुचीस्थान , पाकिस्तान येथे प्रामुख्याने एप्रिल-मे मध्ये वीण असतात.

निवासस्थाने[संपादन]

डोंगरांचा खडकाळ भाग आणि उजाड प्रदेशात आढळून येतात.