Jump to content

दिवाकर पुंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिवाकर पुंदिर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख११ नोव्हेंबर 1975 संपादन
जन्मस्थानहैदराबाद संपादन
व्यवसायअभिनेता, मॉडेल, दूरदर्शन अभिनेता संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1998 संपादन

दिवाकर पुंडीर (जन्म ११ नोव्हेंबर १९७५, हैदराबाद) हा बॉलिवूडमधील एक भारतीय अभिनेता आणि मॉडेल आहे. १९९८ मध्ये त्यांनी ग्रेव्हिएरा मिस्टर इंडियाचे विजेतेपद पटकावले आहे.[] जर्मनीमध्ये झालेल्या मिस्टर इंटरकॉन्टिनेंटल स्पर्धेत तो दुसरा उपविजेता ठरला होता.[]

फिल्मोग्राफी

[संपादन]

चित्रपट

[संपादन]
वर्ष चित्रपट भूमिका
२००३ प्यार किया नाही जाता
२००४ किंग ऑफ बॉलिवूड राहुल
२००५ पेहचान: द फेस ऑफ ट्रुथ प्रसाद सक्सेना
२००६ डॉन रमेश
२०१४ वन बाय टू रंजन सदना
२०१९ ९९ सॉग्स जयचे वडील

दूरदर्शन

[संपादन]
वर्ष कार्यक्रम भूमीका वाहिनी
२००३ क्राइम पॅट्रोल यजमान सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन
२००४ कहानी घर घर की संभव खन्ना स्टार प्लस
२००५-०६ रेत क्षोम झी टीव्ही
२००६ सिंदूर तेरे नाम का आयुशमान मल्होत्रा झी टीव्ही
२००६-०८ रावण राम झी टीव्ही
२००७-०८ परिवार शौर्य शेरगील झी टीव्ही
२००७-०९ संतान परिक्षीत स्टार प्लस
२००९ श्श्शु... फिर कोई हैं स्टार वन
२००९-१० जाने पहचानेसे.. ये अजनबी जय सिंग स्टार वन
२०१०-१२ मर्यादा: लेकीन कब तक? स्टार प्लस
२०१२ सपने सुहाने लडकपन के आकाश झी टीव्ही
२०१६ डर सबको लगता हैं डॉ. अजय अँड टीव्ही
२०१६-१८ कर्मफलदाता शनी विष्णु[] कलर्स टीव्ही
२०१७-२० परमअवतार श्री कृष्ण शिव अँड टीव्ही

संदर्भ

[संपादन]
  1. "Diwakar Pundir, who has joined the cast of Reth on Zee". द इंडियन एक्सप्रेस. 23 May 2005. 17 October 2010 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  2. "Graviera Mr. India Diwaker Pundir placed second runner-up at Mr Intercontinental Contest".
  3. Scroll Staff (7 November 2016). "Here is what the new Colors TV show 'Karmaphal Data Shani' looks like". Scroll.in. 2 April 2017 रोजी पाहिले.