Jump to content

दिलवाले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिलवाले
दिग्दर्शन रोहित शेट्टी
निर्मिती गौरी खान
रोहित शेट्टी
कथा युनुस सजवाल
प्रमुख कलाकार शाहरुख खान
काजोल
वरूण धवन
कृती सनॉन
संगीत प्रीतम
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १८ डिसेंबर २०१५
वितरक रेड चिलीज एंटरटेन्मेंट
अवधी १५४ मिनिटे
निर्मिती खर्च ₹ १०० कोटी
एकूण उत्पन्न ₹ १५० कोटी


दिलवाले हा २०१५ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. रोहित शेट्टीचे दिग्दर्शन असलेला ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खानकाजोल ही लोकप्रिय जोडी अनेक वर्षांनतर पुन्हा एकत्र दिसली. वरुण धवनकृती सनॉन ह्यांच्या देखील दिलवालेमध्ये प्रमुख भूमिका आहेत.

१८ डिसेंबर २०१५ रोजी संजय लीला भन्साळीच्या बहुचर्चित बाजीराव मस्तानीसोबत प्रदर्शित झालेल्या दिलवालेला तिकिट खिडकीवर प्रेक्षकांचा माफक प्रतिसाद लाभला.

बाह्य दुवे[संपादन]