दगडूशेट हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दगडूशेट हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. मंडईच्या गणपतीसह या मंडळाच्या गणपतीला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे.

दगडूशेट हलवाई मंडळाचा गणपती मिरवणुकीत सगळ्यात शेवटी असतो, तर मंडईचा शेवटून दुसरा.

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीतील मानाचे गणपती Aum.svg
कसबा गणपतीतांबडी जोगेश्वरी गणपतीगुरुजी तालीम गणपतीतुळशीबाग गणपतीकेसरी गणपतीदगडूशेट हलवाई गणपती