तुघलक घराणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तुघलक घराणे
سلسلہ تغلق
Khilji dynasty 1290 - 1320 ad.PNG इ.स. १३२०इ.स. १४१३ Blank.png  
Vijayanagara flag.png  
Bahamani-sultanate-map.svg  
Blank.png


Mamluk dynasty 1206 - 1290 ad.GIF
राजधानी दिल्ली
शासनप्रकार सल्तनत
अधिकृत भाषा फारसी,

तुघलक घराणे हे दिल्ली सल्तनतीमधील मधील एक घराणे होते. या घराण्याने १३२० पासूने ते १४१४ पर्यंत दिल्लीवर शासन केले.

तुघलक राज्यकर्ते[संपादन]

  1. गयासुद्दीन तुघलक
  2. मुहम्मद बिन तुघलक
  3. फीरोजशाह तुघलक

तैमूरलंगच्या आक्रमणाने तुघलक घराण्याची सत्ता संपुष्टात आली.