सय्यद घराणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
dinastía sayyida (es); সৈয়দ রাজবংশ (bn); dynastie des Sayyîd (fr); સૈયદ વંશ (gu); dinastia dels Sayyids (ca); サイイド朝 (ja); بنو سيد (ar); dinastia Sayyid (it); Сайиды (ru); सय्यद घराणे (mr); Sayyid-Dynastie (de); Sayyid-dynastia (fi); सय्यद वंश (ne); سلسله سید (fa); 賽義德王朝 (zh); सैयद वंश (hi); Seyyid Hanedanı (tr); سید خاندان (ur); سئید سولا‌له‌سی (azb); Династія Сайїд (uk); Sayyiderna (sv); Sajjidowie (pl); സയ്യിദ് രാജവംശം (ml); Sayyid dynasty (nl); Sayyid-dynastiet (nn); 赛义德王朝 (zh-cn); 赛义德王朝 (印度) (wuu); ਸੱਯਦ ਵੰਸ਼ (pa); Sayyid dynasty (en); Sajida dinastio (eo); 사이이드 왕조 (ko); சையிது வம்சம் (ta) Dinastía del sultanato de Delhi (es); दिल्ली सल्तनत का एक वंश, शासन काल-: 1414 से 1451 तक। (hi); muslimische Dynastie (de); 1400-luvun dynastia Intiassa (fi); fourth dynasty in Delhi Sultanate (en); fourth dynasty in Delhi Sultanate (en); ਦਿੱਲੀ ਸਲਤਨਤ ਵਿੱਚ ਚੌਥਾ ਰਾਜਵੰਸ਼ (pa); தில்லி சுல்தானகத்தை ஆண்ட நான்காவது அரசமரபு (1414-1451) (ta) ਸੱਯਦ ਖ਼ਾਨਦਾਨ (pa)
सय्यद घराणे 
fourth dynasty in Delhi Sultanate
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारdynasty
स्थान दिल्ली सल्तनत
राजधानी
शासनप्रकार
  • sultan
संस्थापक
  • Khizr Khan
स्थापना
  • इ.स. १४१४
विसर्जित,रद्द केले अथवा पाडले
  • इ.स. १४५१
धर्म
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
लोधी गार्डन्स, नवी दिल्ली येथील मुहम्मदशाह याचे समाधिस्थान

सय्यद घराणे (रोमन लिपी: Sayyid dynasty) इ.स. १४१४ ते इ.स. १४५१ या कालखंडात दिल्लीच्या सल्तनतीवर अधिकारारूढ असलेले राजघराणे होते. तुघलक घराण्याच्या सत्तेनंतर सय्यदांची दिल्ली सल्तनतीवर सत्ता सुरू झाली. सय्यद घराण्यानंतर लोधी घराण्याने दिल्लीवर राज्य केले.

सय्यदांचा मुहम्मद पैगंबराचे आपण वंशज असल्याचा दावा होता. इ.स. १३९८ साली तैमूरलंगाने केलेल्या दिल्लीवरील आक्रमणानंतर दिल्ली सल्तनतीवर कुणाचीच राजकीय पकड राहिली नाही. राजकीय अनागोंदीचा लाभ उठवत सय्यदांनी दिल्ली सल्तनतीची सूत्रे आपल्या ताब्यात घेतली. सय्यद घराण्याच्या ३७ वर्षांच्या शासनकाळात घराण्यातील चार व्यक्तींनी सल्तनतीवर राज्य केले.

सय्यद शासकांची सूची[संपादन]

  • खिज्रखान सय्यद - इ.स. १४१४ ते इ.स. १४२१
  • मुबारकशाह सय्यद - इ.स. १४२१ ते इ.स. १४३४
  • मुहम्मदशाह सय्यद - इ.स. १४३४ ते इ.स. १४४५
  • आलमशाह सय्यद - इ.स. १४४५ ते इ.स. १४५१

बाह्य दुवे[संपादन]