फिरोजशाह तुघलक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फिरोजशाह तुघलक (पर्शियन:فیروز شاہ تغلق) (इ.स. १३०९ - सप्टेंबर २०, इ.स. १३८८) हा तुघलक वंशाचा भारतीय सुलतान होता. याने दिल्लीच्या सल्तनतीवर इ.स. १३५१पासून मृत्युपर्यंत राज्य केले.[१] हा रजब तुघलक आणि दिपलपूरच्या राजकन्येचा मुलगा होता.[२][३]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Tughlaq Shahi Kings of Delhi: Chart The Imperial Gazetteer of India, 1909, v. 2, p. 369..
  2. ^ सर जेम्स मॅकक्रोन डूई. The Panjab North-West Frontier Province and Kashmir. Cambridge, England. p. 171. Unknown parameter |प्रकाशनवर्ष= ignored (सहाय्य)
  3. ^ Elliot, Henry Miers, सहलेखक=जॉन डाउसन (1871). "Chapter XVI, Táríkh-i Fíroz Sháhí of Shams-i Siráj 'Afíf". The history of India, as told by its own historians: The Muhammadan period. London. p. 273.