Jump to content

गयासुद्दीन तुघलक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गयासुद्दीन तुघलक
मानव
लिंगपुरूष संपादन
स्थानिक भाषेतील नावسلطان غیاث الدین تغلق شاہ‎ संपादन
दिलेले नावGhiyath संपादन
आडनावTughluq संपादन
उत्कृष्ट पदवीsultan संपादन
जन्म तारीख13. शतक संपादन
मृत्यू तारीख१ फेब्रुवारी 1325 संपादन
मृत्यूस्थानKara-Manikpur संपादन
चिरविश्रांतीस्थानTomb of Ghiyasuddin Tughlaq संपादन
भावंडेफिरोजशाह तुघलक संपादन
अपत्यमुहम्मद बिन तुघलक संपादन
कुटुंबतुघलक घराणे संपादन
व्यवसायsovereign संपादन
पदsultan संपादन
धर्मइस्लाम धर्म संपादन

गयासुद्दीन तुघलक तथा घियात अल-दीन तुघलक (?? - इ.स. १३२५) हा तुघलक घराण्याचा पहिला सुलतान होता. हा १३२५पासून मृत्यूपर्यंत दिल्लीच्या सुलतान होता.

याच्यानंतर मुहम्मद बिन तुघलक सुलतान झाला.

तुघलक घराण्यातील राज्यकर्ता.