वारली चित्रकला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
महाराष्ट्रातील वारली चित्रशैलीतील एक चित्र

वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील कोकण विभागातील आदिवासी जमातीची वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली आहे. गेरूची पार्श्वभूमी असलेल्या भिंतींवर तांदळाच्या पांढऱ्या पिठाने साधे व सुबक आकार रंगवण्याची पद्धत हे या चित्रशैलीचे वैशिष्ट्य समजले जाते.

जग प्रसिद्ध असलेली हि कलेचे जतन व्हावे आणि त्यातून आदिवासी कलाकारांना रोजगार मिळावा या साठी आदिवासी युवा शक्ती हा तरुण आदिवासींचा समूह कार्यशील आहे.वारली चिञकला ही व्यवसाय म्हणुन समेार येत आहे.

प्रत्येक्ष आदिवासींकडून शिका, घ्या वारली चित्रे Warli Art directly from tribals फेसबुक वर वारली चित्रकला Warli Art at facebook