Jump to content

डेन्व्हर नगेट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेन्व्हर नगेट्सचा लोगो

डेन्व्हर नगेट्स (इंग्लिश: Denver Nuggets) हा अमेरिकेच्या डेन्व्हर शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या वायव्य विभागामध्ये खेळतो.

या संघाचे सामने पेप्सी सेंटरमध्ये होतात.

हंगामानुसार कामगिरी

[संपादन]

नगेट्सने पूर्ण केलेल्या गेल्या दहा हंगामांची ही यादी आहे. सगळ्या हंगामांच्या आकडेवारीसाठी डेनव्हर नगेट्सच्या हंगामांची यादी पहा.

हंगामसामनेविजयपराभवविजयाची टक्केवारी%कॉन्फरन्समधील क्रमांकबादफेरी
२०१५–१६८२३३४९०.४०२४ थापात्र ठरले नाही
२०१६–१७८२४०४२०.४८८४ थापात्र ठरले नाही
२०१७–१८८२४६३६०.५६१२ रापात्र ठरले नाही
२०१८–१९८२५४२८०.६५९१ लाकॉन्फरन्स उपांत्य फेरीत पराभूत, ३–४ (ट्रेल ब्लेझर्स)
२०१९–२०७३४६२७०.६३९१ लाकॉन्फरन्स फायनलमध्ये पराभूत, १–४ (लेकर्स)
२०२०–२१७२४७२५०.६५३२ राकॉन्फरन्स उपांत्य फेरीत पराभूत, ०–४ (सन्स)
२०२१–२२८२४८३४०.५८५२ रापहिल्या फेरीत पराभूत, १–४ (वॉरियर्स)
२०२२–२३८२५३२९०.६४६१ लाएनबीए विजेते, ४–१ (हीट)
२०२३–२४८२५७२५०.६९५२ राकॉन्फरन्स उपांत्य फेरीत पराभूत, ३–४ (टिंबरवुल्व्ह्स)
२०२४–२५८२५०३२०.६१०२ राकॉन्फरन्स उपांत्य फेरीत पराभूत, ३–४ (थंडर)

बाह्य दुवे

[संपादन]