मिलवॉकी बक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिलवॉकी बक्सचा लोगो

मिलवॉकी बक्स (इंग्लिश: Milwaukee Bucks) हा अमेरिकेच्या मिलवॉकी शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या मध्य विभागामध्ये खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]