ओरलँडो मॅजिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑरलँडो मॅजिक या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑरलँडो मॅजिकचा लोगो

ऑरलँडो मॅजिक (इंग्लिश: Orlando Magic) हा अमेरिकेच्या ऑरलॅंडो शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या आग्नेय विभागामध्ये खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]