वॉशिंग्टन विझार्ड्स
Appearance
वॉशिंग्टन विझार्ड्स (इंग्लिश: Washington Wizards) हा अमेरिकेच्या वॉशिंग्टन डी.सी. शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या आग्नेय विभागामध्ये खेळतो.
विझार्ड्स संघ कॅपिटल वन अरीना येथे आपले घरचे सामने खेळतो.
बाह्य दुवे
[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत