मायामी हीट
Appearance
मायामी हीट (इंग्लिश: Miami Heat) हा अमेरिकेच्या मायामी, फ्लोरिडा शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या आग्नेय विभागामध्ये खेळतो.
२०१३मध्ये फोर्ब्स नियतकालिकाने मायामी हीट संघाची किंमतीचा अंदाज ६२ कोटी ५० लाख अमेरिकन डॉलर इतका लावला होता.[१][२]
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत