डेनिस बर्गकँप
Appearance
डेनिस बर्गकॅंप (डच: Dennis Nicolaas Maria Bergkamp; १० मे १९६९ , ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स) हा एक निवृत्त डच फुटबॉलपटू आहे. १९९० ते २००० सालांदरम्यान नेदरलँड्स राष्ट्रीय संघाचा भाग राहिलेला बर्गकॅंप १९९४ व १९९८ सालच्या फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये तसेच १९९२, १९९६ व २००० ह्या तीन यूरो स्पर्धांमध्ये नेदरलँड्सकडून खेळला होता.
क्लब पातळीवर बर्गकॅंप १९८६−९३ दरम्यान एरेडिव्हिझीमधील ए.एफ.सी. एयाक्स, १९९३−९५ दरम्यान सेरी आ मधील इंटर मिलान तर १९९५−२००६ दरम्यान प्रीमियर लीगमधील आर्सेनल एफ.सी. ह्या क्लबसाठी खेळत होता.
बाह्य दुवे
[संपादन]- माहिती Archived 2013-06-07 at the Wayback Machine.