डी.बी.जे. महाविद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दातार बेहरे जोशी महाविद्यालय हे महाराष्ट्राच्या चिपळूण शहरातील महाविद्यालय आहे . या महाविद्यालयाची स्थापना १९६५मध्ये झाली.