Jump to content

व्याडेश्वर मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्री व्याडेश्वराचे प्रसिद्ध शिवमंदिर गुहागर शहरात आहे. अनेक कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबाचा श्री व्याडेश्वर हा कुलस्वामी आहे. प्रतिवर्षी महाशिवरात्र आणि त्रिपुरी पौर्णिमेला येथे मोठा उत्सव असतो.

अधिक माहितीसाठी `श्री व्याडेश्वर शिवहर` हे कविता मेहेंदळे यांचे पुस्तक उपलब्ध आहे. (मधुश्री प्रकाशन, पुणे.) हे पुस्तक मंदिरातही उपलब्ध आहे.