टेस्टोस्टेरॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टेस्टोस्टेरॉन हे नर अथवा पुरुषांमध्ये लैंगिक गुणधर्माशी निगडीत संप्रेरक अथवा प्रवर्तक (हार्मोन) आहे.