इन्शुलिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इन्सुलिन हा मानवी शरीरात स्वादुपिंडात तयार होणारा अंतःस्राव आहे. इन्सुलिनने शरीरात खाल्लेल्या अन्नातील कार्बोहायड्रेट्समधून साखर (ग्लुकोज) वापरणे किंवा भविष्यातील वापरासाठी ग्लुकोजचा वापर करण्यासाठी कार्यान्वित होते. इन्सुलिन आपल्या रक्तातील साखरेची पातळी अधिक वाढण्यास (हायपरग्लेसेमिया) किंवा फारच कमी (हायपोग्लेसेमिया) ठेवण्यास मदत करते .