जवाहर नवोदय विद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नाव-mohmmad जवाहर नवोदय विद्यालय
घोषवाक्य- प्रज्ञानं ब्रम्ह
स्थापना १९८५
मान्यता बोर्ड A.I.C.B.S.E.
शिक्षण व्यवस्था ६ वी ते १२ वी
विद्यार्थी प्रमाण ७५%ग्रामिण-२५%अन्य
परिसर क्षेत्र ५ एकर (अंदाजे)
स्थान संपूर्ण भारत भर प्रत्येक जिल्ह्यात
विभागिय कार्यालय भोपाल,शींलंग,लखनौ,पटना,
हैद्राबाद,पूना,जयपुर,चंदिगढ
वेबसाइट नवोदय

जवाहर नवोदय विद्यालय ही १००% केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. ही योजना पी.व्ही. नरसिंहराव यांनी मांडली होती.[१][२] ही विद्यालये मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्दारे राबविली जातात. यात प्रवेशासाठी प्राथमिकता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला जातो.[३]

जवाहर नवोदय विद्यालय समितीचे बोधचिन्ह

संदर्भ[संपादन]

  1. Prime minister P.V. Narasimha Rao, the scholar and the statesman By Attar Chand page # 4 (इंग्लिश मजकूर)
  2. A cabinet secretary looks back Bhalchandra Gopal Deshmukh, a former Indian cabinet secretary (इंग्लिश मजकूर)
  3. Centre to approve 20 new Navodaya Vidyalayas today
    Indian express Sep 04 2008 (इंग्लिश मजकूर)

बाह्य दुवे[संपादन]