Jump to content

छाया कदम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छाया कदम
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
प्रसिद्ध कामे सैराट, फँड्री, झुंड
धर्म बौद्ध


छाया कदम ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये दिसते.[] नागराज मंजुळे चित्रपट, फँड्री (२०१३), सैराट (२०१६), आणि झुंड (२०२२), संजय लीला भन्साळीच्या गंगूबाई काठियावाडी (२०२२), रेडू (२०१८), आणि न्यूड (२०१८) या तिच्या सर्वोत्कृष्ट कामे आहेत.[][][]

चित्रपट

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "'Redu'". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-8257. 2023-06-23 रोजी पाहिले.
  2. ^ "सहायक भूमिकाही मुख्य भूमिकेसारखीच करते". महाराष्ट्र टाइम्स गोल्ड. 2023-01-18. 2023-06-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-06-19 रोजी पाहिले.
  3. ^ "Chhaya Kadam interview: 'Every role is a challenge'". Scroll (इंग्रजी भाषेत). 2022-03-07. 2023-06-22 रोजी पाहिले.
  4. ^ "From Nana Patekar, Swapnil Joshi to Chhaya Kadam; Marathi celebrities who stunned us with their performances!". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-8257. 2023-06-22 रोजी पाहिले.