Jump to content

सोयरीक (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोयरीक
दिग्दर्शन मकरंद माने
निर्मिती ९९ प्रोडक्शन्स, बहुरुपी प्रोडक्शन्स
प्रमुख कलाकार मानसी भवळकर, नितीश चव्हाण
संगीत विजय गवांदे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ११ फेब्रुवारी २०२२



सोयरीक हा मकरंद माने लिखित आणि दिग्दर्शित मराठी भाषेतील रोमँटिक थरारपट आहे.[] ९९ प्रॉडक्शन आणि बहुरूपी प्रॉडक्शन निर्मित हा चित्रपट आहे.[]

कलाकार

[संपादन]
  • नितीश चव्हाण
  • मानसी भवळकर
  • शशांक शेंडे
  • राजश्री निकम
  • छाया कदम
  • किशोर कदम
  • नीता शेंडे
  • आरव पवार
  • अपर्णा क्षेमकल्याणी
  • संजीवकुमार पाटील
  • प्रियदर्शिनी इंदलकर
  • राजेंद्र कांबळे
  • योगेश निकम
  • शंतनू गंगणे
  • ओवी तळवलकर
  • प्रफुल्ल कांबळे
  • चैतन्य देवरे
  • लारा साळुंखे
  • वनमाला किणीकर
  • प्रतीक्षा कोटे
  • श्यामराज भगवंत
  • ईशान गोडसे
  • अपर्णा गव्हाणे

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "संहितेशिवाय घडलेली सोयरीक". लोकसत्ता. 2022-12-15 रोजी पाहिले.
  2. ^ "lagir jhal ji serial fame nitish chavan soyrik new movie trailer out release on 11 February". My Mahanagar. 2022-12-15 रोजी पाहिले."lagir jhal ji serial fame nitish chavan soyrik new movie trailer out release on 11 February" (in Marathi).