Pages for logged out editors learn more
इडुक्की जिल्हा हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र पैनाव येथे आहे.
या जिल्ह्याची रचना २६ जानेवारी, १९७२ रोजी झाली होती.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ११,०८,९७४ इतकी होती.