सोमेश्वर अभयारण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

सोमेश्वर अभयारण्य हे सह्याद्री पर्वतरांगात पश्चिम घाट परिसरात आहे. कर्नाटक राज्यातील उडुपीशिमोगा जिल्ह्यांत याची सीमा आहे. जवळचे शहर उडुपी जिल्ह्यातील हेब्री हे आहे.१९७४ साली स्थापन झालेल्या या अभयारण्याचे क्षेत्रफळ ३१४.२५ चौ.किमी. आहे. जास्त पावसाचे ठिकाण अगुंबे हे येथून जवळ आहे.