Jump to content

परांबीकुलम व्याघ्र प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(परांबीकुलम अभयारण्य या पानावरून पुनर्निर्देशित)

परांबीकुलम अभयारण्य हे चित्तूर तालुका, जिल्हा पलक्कड, केरळ येथे आहे. याची स्थापना १९७३ मध्ये झाली असून एकूण क्षेत्रफळ २८५ चौ.किमी. आहे.