Jump to content

चितळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?चितळी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१९° ४१′ २२″ N, ७४° ३७′ १५″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा अहमदनगर
लोकसंख्या ४,६०९ (२०११)
विधानसभा मतदारसंघ कोपरगाव विधानसभा
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 413723
• +०२४२३
• MH-१७ (श्रीरामपूर)
संकेतस्थळ: चितळी ग्रामपंचायत

चितळी हे गाव महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहाता या तालुक्यातील आहे.

स्थान

[संपादन]

चितळी गाव राहाता तालुक्याच्या पुर्वेस वसलेले आहे आणि श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेलगत आहे. वाकडी, जळगाव, निमगाव खैरी ही लगतची गावे आहेत.

लोकसंख्या

[संपादन]

२०११ च्या जनगणनेनुसार चितळीची लोकसंख्या ४६०९ असुन २४१५ पुरुष व २१९४ स्त्रिया आहेत. गावाची साक्षरता ७२ % आहे.

अर्थव्यवस्था

[संपादन]

गावात मुख्यत्वे शेती आणि संबंधित कामे केली जातात. तसेच गावात जॉन डिस्टीलरीज मद्यनिर्मिती कारखाना आहे.

परिवहन

[संपादन]

रस्ते

[संपादन]

चितळी राहाता आणि निमगाव खैरीस जिल्हा मार्गाने जोडलेले आहे.

लोहमार्ग

[संपादन]

चितळी गावात मध्य रेल्वे स्टेशन आहे.

हवाई

[संपादन]

शिर्डी विमानतळ चितळीच्या नजीकचे विमानतळ आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]