बूट निर्मिती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बूट निर्मिती (इंग्लिश:Shoemaking, cobbler) हा एक व्यवसाय असून कारागीर हे कातडी वस्तूंपासून बूट व इतर पाद्रताने तयार करतात. भारतामध्ये चांभार जातीचा हा पारंपरिक व्यवसाय आहे.