चर्चा:शिवाजी महाराज
The following text is moved in from छत्रपति शिवाजी महाराज. It needs to be translated and assimilated into the main article.
अभय नातू 15:19, 4 मे 2006 (UTC)
Headline text
[संपादन]छत्रपती शिवाजी महाराज He founded the Hindu kingdom in the Deccan against all odds , fighting against the mighty Mughals.He inspired and united the common man to fight against the tyranny of Mughal ruler Aurangjeb, by inculcating a sense of pride and nationality in them.
At the age of 16, he took a pledge to establish a sovereign Hindu state.He clearly outstands all the rulers and generals of India by the exemplary life he lived and is thus respected by the entire cross section of Indians. Shivaji's military skills could be compared to those of Napolean.
He raised a strong army and navy, constructed and repaired forts, used gureilla warfare tactics,developed a strong intelligence network,gave equal treatment to the people from all religions and castes based on merit, and functioned like a seasoned Statesman and General. He appointed ministers with specific functions such as Internal security,Foreign affairs,Finance,Law and Justice,Religious matters,Defence etc.
He introduced systems in revenue collection and warned the officials against harassment of subjects.He thought ahead of times and was a true visionary.In his private life, his moral virtues were exceptionally high.His thoughts and deeds were inspired by the teachings of his mother Jijabai,teacher Dadaji Konddev,great saints like Dnyaneshwar & Tukaram and the valiancy and ideals of the Lords Rama and Krishna.
The tiny kingdom established by Chhatrapati Shivaji known as "Hindavi Swaraja" (Sovereign Hindu state) grew and spread beyond Attock in Northwest India (now in Pakistan)and beyond Cuttack in East India in course of time, to become the strongest power in India. After the death of Chhatrapati Shivaji & his son Sambhaji, their prime ministers or ‘the Peshwas' became the defacto rulers. The Peshwas and the Maratha Sardars (Chieftans) like Shindes of Gwalior, Gaekwads of Baroda & Holkars of Indore contributed to the growth of the Maratha Confederacy.
The history of India is incomplete without the history of Marathas and Shivaji is the nucleus of Maratha history. Shivaji has been a source of inspiration and pride to the past generations and will continue to inspire generations in future. We salute this legend and humbly dedicate this website to him.
vandalism???
[संपादन]There have been numerous attempts by an anonymous user to make changes to this page.
This person has been removing references to गो-ब्राह्मण प्रतिपालक and दादोजी कोंडदेव from this article.
The motivations behind this COWARDLY attempts are obvious. I request this person to log in as a legitimate user and engage in a civil discussion about the changes s/he wants to make.
If s/he is able to produce credible references to support the attempted changes, they (the changes, along with references) will be included on the article.
Until then, edits such as those mentioned will be reverted and if the user does not desist, the article shall be put under moderation.
Wikipedia is a community resource, but one needs to be *responsible* in how it is used.
Regards,
अभय नातू 01:46, 18 मे 2006 (UTC)
dear abhay natu
there is no contemporory evidence in any historical document that Dadu Konddeo is mentor (teacher, guide, inspiration...etc)of Chatrapati Shivaji Raje. Morever Cultural Deptt of Maharashtra has sent a letter to Pune Munciple Corporation that Dadu Konddeo is mentor of Chatrapati Shivaji Raje has no historical proof. (ref: Indian express, 17 June)
Go-Brahman Pratipalak is what Go (Cow) and Brahman appealed to Chatrapati Shivaji Raje, obviously this is brahman idea to call Raje by 'Go-Brahman Pratipalak '. There is only one document (Letter) that offers Raje by this Upadhi . Raje himself never prefer by this upadhi. Brahman mhanoni kay mulahija ase. and refer Ramdas by gosavi in one of his letter has evidence.
balasheb maral balasahe@shivdharma.com
मी,बाबासाहेबांच्या मतांशी सहमत आहे.आपन जर थोडी ईतिहासाची पुस्तके चळ्ल्यास आपल्याला आढळून येईल सन १६४६ मध्ये दादोजीचा उजवा हात नव्ह्ता. उजवा हात नसतां दादोजी शिवाजीराजांना तलवारबाजी,दानपटटा,घोडेस्वारी इ. चे शिक्षण कसे देऊ शकेल.
शिवाजी महाराजांच्या पत्नी aani mule
[संपादन]- Saibai--Sambaji Raje
- Soyarabai--Rajaram
- Putalabai--No son
- Kasibai--Information is not avaliable
शिवाजी महाराजांच्या पत्नी
[संपादन]छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाबाई आणि काशीबाई या देखील पत्नी होत्या. ---- संभाजीराजे. I wanted to write this outside the 'Vandalism' paragraph as this sentence is not related to vandalism in any way.But somehow while editing the talk page, I was unable to do that.I request अभय नातू to kindly move this out of the paragraph on Vandalism to any other approprate place.- संभाजीराजे.
संभाजीराजे,
To add a new comment, rather than add your view to an existing one, click on the '+' next to 'संपादन'. That will make a new comment.
Regards,
अभय नातू 00:10, 10 जून 2006 (UTC)
dadoji kondev he shivaji maharajache guru navate....he sidh zale ahe. tasech shahu maharajani sudha sagitale ahe ki dadoji kondev ani ramdas swami na guru karnyache kapati karstan brahmanache ahe..ani shivaji maharaj gobrahman pratipalak he sudha brahmananich tyacha hita sati lavun...getale ahe.raje he muslimacha virodhat navate te swarajyacha virodhat hote pan kahi kapati brahmanani tyana muslim virodhak dakavun dagali sathi ani rajkarana sathi chagalach vapar kela ahe. ani he page edit karun tyatun ..dadoji kondev cha guru manun ulekha kadava.
dadu konddeo, ramdas, go-brahman pratipalak evidence
[संपादन]dear abhay natu
there is no contemporory evidence in any historical document that Dadu Konddeo is mentor (teacher, guide, inspiration...etc)of Chatrapati Shivaji Raje. Morever Cultural Deptt of Maharashtra has sent a letter to Pune Munciple Corporation that Dadu Konddeo is mentor of Chatrapati Shivaji Raje has no historical proof. (ref: Indian express, 17 June)
Go-Brahman Pratipalak is what Go (Cow) and Brahman appealed to Chatrapati Shivaji Raje, obviously this is brahman idea to call Raje by 'Go-Brahman Pratipalak '. There is only one document (Letter) that offers Raje by this Upadhi . Raje himself never prefer by this upadhi. Brahman mhanoni kay mulahija ase. and refer Ramdas by gosavi in one of his letter has evidence.
balasheb maral
balasahe@shivdharma.com
Re:dadu konddeo, ramdas, go-brahman pratipalak evidence
[संपादन]Dear Mr Maral (if that's your real name),
There is no need to direct the evidence at me. I am not the person that verifies the truth in assertions made here, nor am I one that takes sides in fights here (in most cases.)
I am asking for reference if you have any and you apparently have provided some. Whether or not they are credible is a separate issue. History and sociology not being the subjects I claim to be an authority in, I am not the best judge of your (or anyone else's assertions.) Hopefully, an expert will show up and correct your version to something that's fact based.
You say that there is no contemporory evidence in any historical document that Dadu Konddeo is mentor (teacher.... So you are basing your assertions on a lack of evidence to the contrary?!!??! Heh... As for go-brahman-pratipalak being a brahmin idea all you came up with is more assertions and no real evidence. But I'm not here to criticize your logic (or a total lack thereof.) Write what you feel like, as long as you're ready to back it up and/or admit mistakes when pointed out by an expert. (I'll give you the benefit of the doubt when you refer to Dadoji Konddeo as 'Dadu' Konddeo. I'm assuming that it's not meant as a sign of disrespect...)
Wikipedia is a community resource. You can modify it as you want, provided your motivations are honest. I am here as an admin to see to that one thing. I could not care less about what you think about this or any other topics. So edit away, and if asked, be ready to produce references, lest you lose your edits.
It would be nice if you created a user id here so your edits can be tracked as your own.
अभय नातू 01:27, 19 जून 2006 (UTC)
दादोजी कोंडदेव
[संपादन]दादोजी कोंडदेवांच्या योगदानाबद्दल माहिती देताना मी बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या "राजा शिवछत्रपती" या पुस्तकाचा आधार घेतला आहे. ह्या विषयावरील मतभेदाबद्दल मी ऐकले आहे, परंतु मला आधार सापडले नाहीत. कॄपया ह्या मतभेदासंबंधीचे आधार देवून मग लेखामध्ये बदल केले जाऊ शकतील का?
- Fleiger 15:02, 8 नोव्हेंबर 2006 (UTC)
इतिहासातील तपशीलासंबंधी मतभेद असतात. पण मान्यताप्राप्त प्रसिद्ध लेखी इतिहासात बदल करण्यासाठी ते पुरेसे नसतात. त्यासाठी अनेक शोधलेख, तज्ज्ञांच्या परिषदा, वादविवाद इत्यादींचा मार्ग असतो. असे झाल्याचे जर कुणी दाखवू शकला तरच त्याचे म्हणणे मान्य करून लेखात बदल करण्यास परवानगी द्यावी. राजकीय विचारणीनुसार इतिहासात बदल होऊ देता कामा नये.--J--J ११:४५, २७ जून २००७ (UTC)
Whatever Mr. Balasaheb Maral said is 100% right. Read more on
http:\\SachinGodambe.blogspot.com
http:\\SambhajiBrigade.blogspot.com
www.Shivdharma.com
- Sachin Godambe
- दादोजी कोंडदेवांचे मार्गदर्शन शिवाजीराजांना मिळाले नाही किंवा कसे याबद्दल विश्वासार्ह संशोधन मांडणारे संदर्भ असतील, तर संदर्भ देऊन ’दादोजी कोंडदेवांकडून शिवाजीराजांना राज्यकारभारविषयक मार्गदर्शन मिळाले असे मानण्यात येते. परंतु याबद्दल मतभेद आहेत.’ अशा स्वरूपाची वाक्यरचना करावी.
- बाकी, ’जे’ यांच्या मताशी सहमत.
- --संकल्प द्रविड १२:३५, १० जानेवारी २००८ (UTC)
I agree with Mr Maral.There is no any evidence in history about Dadu Kond Dev as Shivaji's teacher. Government of Maharashtra also asked the historians to produce the evidence and no one has found the same. Hence The Govt. of Maharashtra also changed the name of Reward given for best coach in sports. ---Shripad Kulkarni
मिर्झा राजे जयसिंग episode
[संपादन]Here I feel statement that 'the oppose to mirza raje was a liitle one or shortened' is nonsense. I say this because the policy of the war designed by a worrior - always had indication never to loose men for purpose of becomeing a king - The Shivchatrapati eventhough was Rajput but was not at all egoestic like sambhaji, but very wise politician. - to take a step behind when we don't have enough power was always his favourite strategy. - If this would have not been his policy he might have lost to Afzal khan (son of Bhandari) of Vijapur. Taking this view in consideration, please put a wise statement here. Thanks.
शिवाजी एक व्यक्ती
[संपादन]शिवाजी एक व्यक्ती म्हणून हा सबसेक्शन काढून टाकत आहे. खूपच मोठी जागा व्यापत असल्याने लेख अपूर्ण दिसतो.
अजयबिडवे १२:१८, ९ ऑक्टोबर २००८ (UTC)
“प्रोढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास”
[संपादन]“प्रोढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास”
ब्राम्हण सत्ताधारी, वॆश्य व्यापारी आणि यांची सेवा करण्यासाठी क्षुद्र असा संकोचित विचार रुजवीला गेला व देश हजारो वर्ष गुलामगिरीच्या अंधार कोठडीत नेऊन टाकला. अशा वेळी महाराष्ट्रच नव्हे तर संपुर्ण भारत गुलामगिरीच्या कोठडीतुन बाहेर काढणारा राजा शिवाजी हा क्षत्रिय कुलावंतास म्हणजे क्षत्रियांची पराक्रमाची गाथा सुरू करणारा ’युग पुरुष’ होय. म्हणुनच शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी, “प्रॊढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास” अशी घोषणा केली. महारष्ट्रातील धर्मपंडीतांनी पुन्हा हे घोष वाक्य बदलुन गेली अनेक दशके “गोब्राम्हण प्रतिपालक राजाधिराज शिवाजी महाराज” असे सांगुन पुन्हा हे राष्ट्र गुलाम करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
http://realinformationrealmaharashtra.blogspot.com/
why is this article kept in disturbed state
[संपादन]I don't know much Marathi but tried to read this article. This topic is expected to be most carefully covered on this wikipedia, but unfortunately it is not the case. e.g. - दक्षिण दिग्विजय heading is there but text is absent. Another heading कोंढाण्याची लढाई contains no meaningful text. Pictures are very less. There are always some people defacing articles, but let us restore/improve them again. Also please reconsider its structure, as there are too many sub- and sub-sub- headings. -Hemant wikikosh ०८:३९, २३ जुलै २००९ (UTC)
माहिती अर्धवट का आहे?
[संपादन]अवघ्या महाराष्ट्राचे अराध्य दैवत असणार्या श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराजांची माहिती खरे तर मराठी विकिपीडिआ मध्ये इत्यंभुत असायला हवी,पण तसे दिसत नाही हि खरच खेदाची गोष्ट आहे.कृपया सर्वांनी मिळुन आधी हा विषय हाती घ्यावा अशी विनंती.ज्याला जशी जमेल तशी ह्यात भर घालावी हि प्रार्थना.धन्यवाद.
निगेटिव माहिती काढुन टाकावी संभाजी पाटील (चर्चा) १९:०३, २७ जुलै २०१६ (IST)
हा लेख अर्धसुरक्षीत आहे का पूर्ण सुरक्षीत
[संपादन]- सूचना व्यवस्थीत हवी, नवीन सदस्यांना अंदाजा येत नाही, लेख का सुरक्षीत आहे ते समजण्यासही मार्ग नाही .
राज्याभिषेक व गागा भट्ट
[संपादन]=== हिंदु धर्मात काशीला अनन्य साधारण महत्व आहे. काशीतील ब्राह्मणांस शिवकालात फारच महत्वाचे स्थान दिले गेले असणार अशा वेळी महाराष्ट्रातील विशेषत:पुण्यातील ब्राह्मणांचा आधार घेतला नसणार. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या राज्य़ाभिषेकास ब्राह्मणांचा विरोध होता या आजच्या विवादाला काहीच अर्थ राहत नाही.राज्यभिषेक सोहळ्यास मराठी ब्राह्मण हजर असणारच. इतिहास संशोधकांनी या विषयावर प्रकाश टाकावा ही विनंती. --Vijay Nagarkar १६:३९, १२ डिसेंबर २०११ (UTC)
काही लोक खालीलप्रमाणे खोटा प्रचार करतात १) शिवरायांच्या राज्यभिषेकाला महाराष्ट्र्रातील ब्राम्हण लोकांनी विरोध केला होता २)) त्यामुळे शिवरायांनी गागाभट्ट याला काशी मधून बोलविले ३) गागाभट आल्यावर त्याने राज्यभिषेकाच्या वेळेस पौराणीक मंत्र म्हणायला सुरुवात केली तेव्हा संभाजी राजेंनी त्याला सांगितले कि आम्ही क्षत्रिय आहोत तुम्ही वेदमंत्र का म्हणत नाही? आणि त्याला वेदमंत्र म्हणायला लाविले ४) गागाभट्टाने शिवाजी महाराज शूद्र आहेत म्हणून शिवरायांना कुंकू लावताना डाव्या पायाच्या अंगठ्याने कुंकू लावले याबाबत वस्तुस्तिथी खालीलप्रमाणे आहे गागाभट्ट याचे मूळ घराणे पैठणचे आणि पैठणचे अनंतदेव भट्ट हे त्याचे गुरुबंधू होते तो अधूनमधून पैठणला येत असे सन १६६३ मध्ये तो पैठण येथे आला असता शिवरायांनी त्याला शेणवी जातीच्या भांडणाचा निर्णय करण्यास सांगितले होते नंतर कायस्थ प्रभूच्या सकाळ धर्मकृत्य करण्याच्या अधिकाराबाबत उत्पन्न झालेला वाद सोडविण्यास सांगितले
गागाभट हा पुन्हा १६७३ मध्ये महाराष्ट्रात आला होता तेव्हा त्याने शिवरायांची भेट घेतली आणि त्यांना राज्यभिषेकाची कल्पना सांगितली सभासद बखरीमध्ये असा उल्लेख आहे कि गागाभट्टने सांगितले कि "मुसलमान बादशहा तख्ती बसून छत्र धरून पातशाही करितात आणि शिवाजीराजे यांनीही चार बादशाही दाबविल्या आणि पाऊण लाख घोडा लष्कर गडकोट असे मेळविले असता त्यास तक्त्त नाही याकरिता मराठा राजा छत्रपती व्हावा असे चित्तात आणले आणि ते राजियासही मानिले अवघे मात्तबर लोक बोलावून आणून विचार करता सर्वांचे मनास आले तेव्हा भट गोसावी म्हण लागले कि तख्ती बसावे शिवाजीने राज्यभिषेक समारंभासाठी गागाभट्टची निवड केली होती याचे मुख कारण असे आहे कि "हिंदवी स्वराज्य "च्या छत्रसिंहासनसाठी प्राणप्रतिष्ठा ,स्थानिक पंडितांपेक्षा भारतीय कीर्तीच्या पंडितांकडून करवून घेण्यात अधिक औचित्त होते .शिवाय तो समारंभ इतरांकडून इतक्या व्यवस्तिथपणे व विधिपूर्वक पार पडेल याची त्यास शाशवतीही वाटत नसावी " त्यांनतर जो राज्यभिषेकाचा समारंभ झाला त्याचे वर्णन स्वतः गागाभट्टाने आपल्या "श्रीशिवराज्यभिषेकप्रयोग "या ग्रंथात केले आहे गागाभट्टाने सर्व धार्मिक विधी आपण स्वतः न करता ते भोसल्यांचे कुलोपाध्याय व पुरोहित प्रभाकर भट्टाचे चिरंजीव बाळंभट याचे हस्ते करविले व आपण जवळ बसून मार्गदर्शन केले .बाळंभटाचे साहाय्यार्थ सर्व वेदांचे व शास्त्रांचे पढिक ब्राहमण आले होते .त्यातील कित्येक सहकुटूंब आले होते असे एकूण अकरा हजार लोक होते .
साभार: Rajesh Annikhinni यांची एक कमेंट
बदल कराल काय?
[संपादन]नमस्कार “J”,
इ.चौथी, प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ चे पाठ्यपुस्तक शिक्षण खात्याचा मंजुरी क्रमांक प्राशिसं/२००९-२०१०/मंजुरी ५०५(३४) दिनांक ०६/०४/२००९ शासन मान्य पुस्तक सर्व महाराष्ट्रात शिकवले जाते. सदर पुस्तकाची pdf link मी आपणास देत आहे. आम्हा शिक्षकांना इतिहासात पुढील नावात बदल करण्यासंबंधी सुचवले आहे. शाहिस्ते खान नव्हे तर शायिस्ता खान, नेताजी पालकर नव्हे नेतोजी पालकर, दादोजी कोंडदेव नव्हे दादाजी कोंडदेव , आपण हा बदल स्विकारून शिर्षकांत बदल कराल काय? ( http://www.balbharati.in/index1.htm) (http://www.balbharati.in/downloadbooks/4th-History-Mar.pdf) -साळवे रामप्रसाद
निश्चित नाही. बालभारतीच्या पुस्तकांत हजारोंनी चुका असतात हे जगजाहीर आहे. त्यामुळे शिक्षणखात्याच्या आदेशांना त्यांच्या पुस्तकांबाहेर कसलीही किंमत नाही. विशेषनामे कशी लिहायची यावर कोणीही हुकुमनामा काढू शकत नाही. महाराष्ट्राच्या बालभारतीने एक आदेश काढला तर त्याच्या उलट आदेश दुसऱ्या एखाद्या राज्याचे कुमारभारती काढू शकेल. हुशंगाबाद, भोपाळ, खांडवा असल्या अनेक गावांच्या नावांचे लिखाण मध्य प्रदेशात होशंगाबाद, भोपाल, खंडवा किंवा खंडुआ असे होते. ते लिखाण तसेच करावे असा अध्यादेश जर मध्यप्रदेशाच्या बालकभारतीने काढला तर आपण तो मानू? जी नावे परंपरागत पद्धतीने जशी लिहिली जात आहेत तशीच ती लिहिली गेली पाहिजेत, त्यात बळजबरीने बदल करता येत नाही. मी हिंदीत लंदन, इंग्लंद किंवा इंग्लैंड असे लिहीन, आणि मराठीत अनुक्रमे लंडन आणि इंग्लंड. विशेषनामांचे लिखाण कसे करावे याबद्दल थॉमस कॅन्डीने एकोणिसाव्या शतकात जे नियम घालून दिले आहेत, आणि जे आत्तापर्यंत तमाम मराठी लेखक अनवधानाने पाळीत आले आहेत, ते तसेच पाळले जावेत, या मताचा मी आहे. नामांतराच्या चळवळीने रिपब्लिकन पक्ष संपला हे माहीत नाही का? अशा वारंवार करीत असलेल्या नामबदलाने महाराष्ट्राचीच नव्हे तर साऱ्या देशाची काय वाट लागली आहे, ते सर्वज्ञात आहे..समजा, उद्या बालभारतीत वेगळे अधिकारी आले आणि त्यांनी तिसराच आदेश काढला तर तुम्हां शिक्षकांचे काय होईल?....J (चर्चा) २३:३८, २२ ऑक्टोबर २०१३ (IST)
पण त्याला वेळ लागतो.
[संपादन]बालभारतीचे पुस्तक तपासुनच लागू केले जाते.आपणास माहित असेल की इतिहास संपादन मंडळात कुळकर्णी वगैरे तत्सम सदाशीव पेठी तज्ज्ञ (?) मंडळीचाच जास्त भरणा असतो. पण सदर बाब तपासून संशोधन करुन बदलली आहे हे नक्की सदर इतिहासात दादू कोंडदेवाला त्यांच्या पायरीवरच(सेवक,शिपाई पहा पान क्र.25) ठेवले आहे. नामांतरण ही हक्काची व आस्मितेची लढाई होती ती रस्त्याला पथ म्हणा पुरती पुणेरी नक्कीच नव्हती. “नामांतराच्या चळवळीने रिपब्लिकन पक्ष संपला” हा आपला जावई शोध रिपब्लिकन पक्षास दखल घेण्यायोग्य आहे. सदर नावामध्ये अंशतः बदल करण्याचे संशोधन मराठीत व महाराष्ट्रात झाले आहे.ते मध्यप्रदेशातील इति.संशोधक मंडळाचे संशोधन नव्हे.बालभारतीचा अभ्यासक्रमावर अधारीत पुस्तकाचे लेखन अधिकारी नव्हे तर अभ्यास मंडळ तयार करते. हे आपणास माहित असायला हवे. केवळ अधिका-याच्या आदेशाने बदलण्या इतकी सोपी गोष्ट नव्हे. सदर बदल विद्यार्थी स्विकारत आहेतच..तो बदल दृश्य असेल.पण सरकारी आदेश कोणत्याही सरकारचा त्या राज्यात काढला तरी बाँम्बेला ओरीसा मधील वृतपत्रात मुंबईच छापतील. आपला आग्रह मराठी विकी पुरताच “जी नावे परंपरागत पद्धतीने जशी लिहिली जात आहेत तशीच ती लिहिली गेली पाहिजेत, त्यात बळजबरीने बदल करता येत नाही” असला तरी आपणास ओरिसाचे ओडीशा वेळ आल्यावर मान्य करणे भागच आहे पण त्याला वेळ लागतो. साळवे रामप्रसाद ०८:३१, २३ ऑक्टोबर २०१३ (IST)salveramprasadसाळवे रामप्रसाद ०८:३१, २३ ऑक्टोबर २०१३ (IST)
- नमस्कार,
- साळवेंनी उपस्थीत केलेला प्रश्न सर्व विशेष नामांबद्दल नाही तर, व्यक्तीनामांबद्दल आहे.सदस्य J यांचे एखाद-दुसरा मुद्दा विचारणीय असला तरी, बरेचसे विषयांतर आले आहे असे वाटते आहे.चर्चेत विषयांतर आल्यास इतर सदस्यांनी केवळ विषयांतराकडे निर्देश करावा विषयांतरीत चर्चेत गुरफटून घेण्याचे टाळण्याचा पर्याय अधिक सयुक्तीक ठरतो का हेही पहावे.
- विषयांतर टाळलेले विचारणीय मुद्दे :
- १ अ) समजा,विश्वकोशीय उल्लेखनीयता असलेल्या व्यक्तीचे, व्यक्तीविशेष नाम : अबकड, वडिलांचे नाव : कखगघ , आडनाव: हळक्षज्ञ , टोपणनावे:तथदध आणि यरलव, उपाध्या: टठ,डढ,नण आहेत तर विकिपीडियावरील संबधीत व्यक्तिलेखाचे लेख शीर्षक "अबकड कखगघ हळक्षज्ञ " एवढेच असावे (उपाधीचा आंतर्भाव असू नये) , तथदध आणि यरलव या टोपणनावांवरून पुर्ननिर्देशन "अबकड कखगघ हळक्षज्ञ " कडे व्हावे.
- १ ब) टठ,डढ,नण या उपाध्यांची स्वतंत्र नि:सदिग्धीकरण पाने असावित आणि संबंधीत उपाधी असलेल्या सर्व उल्लेखनीय व्यक्तींच्या नावांचा संबंधीत नि:सदिग्धीकरण पानात समावेश असावा अशी शीर्षक लेखन संकेत पद्धती विकिपीडियावर बऱ्या पैकी रूढ होते आहे.
- १ क) मूळ व्यक्तीविशेष नाम : अबकड आहे, की अबॅकडो आहे की अंबाकडी आहे अशी वाद चर्चा संबधीत व्यक्ती बद्दल स्वंतत्र लेख असल्यास संबधीत लेखाच्या चर्चा पानावर करणे अधिक उचीत त्यामुळे इतर सर्व लेखातील लेखनास सुसूत्रता येण्यास मदत होते.
- १ ड) आपण ज्या व्यक्ती बद्दल बोलतो आहोत ती व्यक्ती स्वत: स्वत:च्या मूळ नावाचे लेखन कसे करते ह्याची माहिती उपलब्ध झाल्यास त्यास प्राधान्य द्यावे. सर्वजण अबकड अस लेखन करत असलेली व्यक्ती स्वत:च स्वत:च्या अधिकृत नावाच लेखन "अबॅकडो" करत असेल तर "अबॅकडो" असे लेखन करण्यास प्राधान्य द्यावे. आधूनिक काळात मॅट्रिकच्या अथवा डिग्री सर्टीफिकेटातली नावे अधिकृत समजली जातात त्या प्रमाणे लेखनास प्राधान्य द्यावयास हवे.
- १ इ) ऐतिहासीक साधनांच्या बाबतीत कोणत्या साधनांना प्रमाण मानावे याचे स्वतंत्र संकेत आहेत.(त्या प्रमाण संकेतांच्या अनुषंगाने तर्कसुसंगत चर्चा व्हावयास हवी) संबधीत व्यक्तीने स्वत: लिहिलेला अधिकृत प्रमाण दस्तएवजात स्वत:चा केलेला नामोल्लेख प्रमाण मानण्यास प्रथम प्राधान्य, ते उपलब्ध नसल्यास त्याकाळातील समकालीन 'राजाज्ञा' दस्तएवजात आलेला नामोल्लेख अधिक प्रमाणभूत ठरतो का हे पहावयास हवे.
- १ प) विकिपीडिया ज्ञानकोश आहे.ज्ञानकोशातील माहिती वस्तुनिष्ठ असावयास हवी. वस्तुनिष्ठ जपण्याच्यादृष्टीने ज्ञानकोशाच्या सर्व संपादकांनी लेखन करताना अथवा काढताना, ज्ञानकोश हे विभूतीकरण , निंदाव्यंजकता अथवा प्रबोधनाचे उद्दीष्ट ठेवणारे माध्यम नाही ह्याचे विस्मरण होणार नाही, ह्या कडे लक्ष द्यावयास हवे.ज्ञानकोशीय संपादकाच्या व्यक्तिगत दृष्टीकोणास केवळ सोयीचे आहे म्हणून उल्लेख आणले आणि सोयीचे नाही म्हणून उल्लेख काढले हे ज्ञानकोशीय लेखाच्या विश्वासार्हतेच्या दृष्टीने आदर्श स्थिती नाही.
- २ अ) (विषय ए बी सि डी असो अथवा, एक्स वाय झेड,) बालभारती असो वा एखादा शासन निर्णय, त्याच स्वत:च स्वतंत्र संदर्भमुल्य असत म्हणून अशा बाबींच्या मूळ आधारांच्या संदर्भांचा शोध घेऊन असे संदर्भ विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय परिघात उल्लेखनीय आणि स्विकार्य ठरतो अथवा नाही याची डोळस तर्कसुसंगत चर्चा व्हावयास हवी.
- २ब ) ऐतिहासिक असो वा आधूनिक शासनयंत्रणा आणि दबाव असलेले घटकांचे निर्णय आणि दृष्टिकोण हे तत्कालीन/वर्तमान यंत्रणेचे स्वहीत,अथवा जनहित(लोकानुनय) इत्यादीमुळे कललेले असू शकतात त्यामुळे अशी माहिती, ज्ञानकोशात स्विकारण्यापुर्वी वस्तुनिष्ठता आणि विश्वासार्हता जपण्याच्यादृष्टीने, संबंधीत माहिती, त्रयस्थ खात्रीलायक प्रमाण संदर्भनीय स्रोतातून पडताळली खात्री केली जावयास हवी.
- २क) ऐतिहासिक व्यक्ती नाम लेखनाच्या बाबतीत असो वा इतर ज्ञानविषयक माहितीच्या बाबतीत, ज्ञानकोशाच्या माहितीचा दर्जा एवढा उंच हवा की शालेय शिक्षण विषयक ग्रंथांनी/अभ्यासक्रमाने ज्ञानकोशाचे दाखले द्यावेत कारण ज्ञानकोश माहिती मूळस्रोतातून संदर्भासहीत पडताळून घेत असतात.
- शालेय शिक्षण विषयक ग्रंथातील संदर्भ वापरूच नयेत असे नाही पण अशी स्थिती ज्ञानकोशीय लेखन करणाऱ्यांकडे चांगल्या संदर्भस्रोतांचा दर्जेदार ज्ञानकोशीय लेखनाचा अभाव दर्शवते हे लक्षात घ्यावयास हवे.शालेय शिक्षणात मिळते त्यापेक्षा कितीतरी अधिक कितीतरी अद्ययावत कितीतरी अधिक वस्तुनिष्ठ माहिती देण्यास ज्ञानकोश समर्थ व्हावयास हवा.
- २ड) ऐतिहासीक साधनांच्या बाबतीत कोणत्या साधनांना प्रमाण मानावे याचे स्वतंत्र संकेत आहेत
लेखन चालू
हा परिच्छेद जोडा
[संपादन]लेखन:आशितोष डोंगरे विषय:छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला. शिवाजीमहाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवबाचे वडील शहाजी राजे भोसले आणि आई जिजाऊ. शिवजी राजे ने १६७४ मध्ये मराठा साम्राज्य ची निव ठिवली.त्यांनी औरंगजेब याच्याशी खूप लढाया केल्या. १६७४ रोजी शिवाजी महाराजाचा राज्यअभिषेक रायगड किल्ल्यावर झाला.
चाफळची सनद
[संपादन]लंडन स्थित ब्रिटिश लायब्ररीत शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना दिलेल्या सनदेची अस्सल प्रत आहे. इ.स. १८५१ इनाम कमिशनच्या एका सदस्याने या सनदेची फोटोझिंकोग्राफी या तंत्राने सनदेची अस्सल प्रत बनविली होती.ही सनद १५ सप्टेंबर १६७८ला शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना अर्पण केली होती. या सनदेच्या मोडी लिपीतून मराठीत अनुवादित अशा अनेक नकला उपलब्ध होत्या. पण त्याची मूळ प्रत सापडली नव्हती. समर्थसाहित्याचे गाढे अभ्यासक शंकर श्रीकृष्णदेवांनी आपल्या ग्रंथात 'चाफळ सनद' प्रकाशित केली होती. या सनदेच्या नकला त्यांना सज्जनगड संस्थान व सातारा येथे सापडल्या होत्या.[ संदर्भ हवा ]
ही सनद श्री शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांचेमधील गुरू शिष्य नात्याचा पुरावा आहे.या सनदेच्या सुरुवातीस १ व मागील बाजूस १० असे एकूण ११ मोर्तबा (शिक्के)आहेत. या सनदेतील हस्ताक्षर शिवाजी महाराजांचे चिटणीस बालाजी आवजी यांचे आहे. शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्या गुरू शिष्य संबंधावरील शंका कुशंकांना ही सनद म्हणजे एक पूर्णविराम आहे.[ संदर्भ हवा ]
या सनदेचे वाचन पुणे येथील भारत संशोधन मंडळात दि. २३ डिसेंबर २०१७ ला करण्यात आले.या सनदेच्या प्रतीच्या प्राप्तीसाठी लंडनस्थित संकेत कुळकर्णी यांनी बरेच परिश्रम घेतले. ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ @प्रियंवदा: चाफळ सनद बद्दल वाद असल्यामुळे सदर मजकूर चर्चा पानावर हलवण्यात आला आहे. पहा
- https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-LCL-news-about-chatrapati-shivaji-maharaj-and-ramdas-swami-5781182-PHO.html
- http://khaasre.com/fake-chafal-sanad/
- http://mahitipedia.com/chapal-sanad-fake-mehandale/ प्रसाद साळवे २२:१२, ८ फेब्रुवारी २०१८ (IST)
(माहितीस्तव टिप: वरील मजकूर सदस्य:प्रसाद साळवे यांनी येथे स्थानांतरीत केला आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:०४, ८ फेब्रुवारी २०१८ (IST))
@V.narsikar: सर माफ करा, वरील मजकूर मी स्थलांतरित केल्यावर स्वाक्षरी करायचे विसरलो होतो. :) प्रसाद साळवे २२:१२, ८ फेब्रुवारी २०१८ (IST)
- अहो! यात माफी कसची? ते तुम्ही हेतुपुरस्सर केले नसणारच. अनवधानाने झाले असेल.
संबंधित सदस्यास याबाबत चर्चा करायची असल्यास , त्याने कोणाशी करावी हे त्याला अवगत व्हावे , ईतकाच प्रांजळ हेतू त्यामागे होता.--वि. नरसीकर , (चर्चा) २२:४३, ८ फेब्रुवारी २०१८ (IST)
१५ सप्टेंबर २०१८ पासून Protected संपादन विनंत्या
[संपादन]अशी विनंती करण्यात येते कि या semi-protected पानावर, खालील articleवर आमच्या वतीने संपादने करावीत: शिवाजी महाराज (संपादन, इतिहास, मागील, दुवे, सुरक्षा नोंदी)
या साच्याखालीच, विनंतीचे संपूर्ण व नेमके वर्णन द्यावयास हवे , म्हणजेच, कोणता मजकूर हटवायचा/वगळायचा आहे ते नेमके नमूद करा व बदली करावयाच्या मजकूराची अचूक व शब्दशः प्रत तेथे टाका. "कृपया क्ष" बदला हे स्वीकार्य नाही त्यास ताबडतोब नामंजूर केले जाईल; विनंती ही खालील प्रकारेच असावयास हवी "कृपया क्ष ला य ने बदला".
हे संपादन कोणत्याही autoconfirmed user द्वारा केले जाऊ शकते. सदस्याचे इनपुटची वाट बघतांना, जेंव्हा विनंती स्वीकारण्यात येते,नाकारण्यात येते, किंवा तटस्थ ठेवण्यात येते, हा |
वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकत स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. स्वराज्याची यशस्वी वाटचाल करत शिवाजीराजांनी आपल्या मावळ्यांना जोडीने घेत कोंढाणा(आत्ताचा सिंहगड), पुरंदर हे किल्ले आदिलशहाला लढा देत हिसकावून घेतले. अशाप्रकारे शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना पुणे प्रांतावर स्वराज्य उभारून केली.</ref> name="http://punerispeaks.com/shivaji-maharaj-history-in-marathi/" </ref> १४:२१, १५ सप्टेंबर २०१८ (IST)
नाव बदलने बाबत
[संपादन]सगूणाबाई शिंदे नाही सगूणाबाई शिर्के आहे सनी काकडे पाटील (चर्चा) ०८:३०, १० डिसेंबर २०१८ (IST)
सगणाबाई शिंदे नाव बदलने सगूणाबाई शिर्के आहे सनी काकडे पाटील (चर्चा) ०८:३३, १० डिसेंबर २०१८ (IST)
एकेरी नाव
[संपादन]महाराजांचं नाव एकेरी स्वरूपात आहे ते बदलावे Hitujadhav (चर्चा) २२:४४, ४ जानेवारी २०२० (IST)
जन्म शके १५४९ ईसवी सन १६२७
[संपादन]सरदार मुजूरमदार यांचे मोडी लिपीतील हस्तलिखित प्रमाणे महाराजांचा जन्म शके १५४९ ईसवी सन १६२७ असा आहे. 2409:4042:4E00:1257:0:0:C24B:5815 २३:२०, १९ नोव्हेंबर २०२१ (IST)
सुधारणा
[संपादन]@आर्या जोशी: नमस्कार, तुम्ही या लेखामध्ये काम करताय त्याबद्दल धन्यवाद. मात्र संपादने सावकाशपणे आणि व्यवस्थित करावी ही विनंती. 'बालपण' व 'कौटुंबिक माहिती' या विभागांच्या भला मोठ्या मजकूरालाच तुम्ही "शीर्षके" बनवली आहेत, सुधारणा करावी. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २१:३२, २६ फेब्रुवारी २०२२ (IST)
The page need a lot of improvements.
[संपादन]The article isn't in very good shape currently and needs lot many corrections and improvement. I have started working on it. I am one of the principle author of page Shivaji on English Wikipedia and I have read quite a few scholarly books on the subject. I will be using these books for edits. Please bear with me. Akshaypatill (चर्चा) ०१:३८, ४ एप्रिल २०२२ (IST)