चर्चा:विनायक दामोदर सावरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

This article has already been created here as स्वातंत्र्यवीर सावरकर. Please note.

priyambhashini ०२:३६, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)

content[संपादन]

content was moved and merged with main article.

अभय नातू ०३:१५, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)

सावरकर साहित्य[संपादन]

या विभागातील भाषेतून लेखकाचा सावरकर यांच्याबाबतीतील दृष्टिकोन दिसून येतो आहे. अनेक विशेषणे त्याची उदाहरणे आहेत. -- कोल्हापुरी ०५:००, २८ मार्च २०११ (UTC)

मदत हवी आहे[संपादन]

ह्या लेखातील भाषा ज्ञानकोशाची कमी आणि सावरकर भक्ताने लिहिलेले चरित्र वाटते आहे. तरी यात सुयोग्य बदल करावेत हि विनंती .... मंदार कुलकर्णी

बदल करताना असलेली माहिती जाणार नाही याची काळजी घ्यावी. मासल्यादाखल चरित्र विभागाच्या पहिल्या परिच्छेदात काही बदल केले आहेत.
अभय नातू १७:५३, २९ मार्च २०११ (UTC)


पहिल्या परिच्छेदातले ते बदल मी केले नाहीत आणि ते कोणी केले हे मला शोधता पण येत नाहीयेत..... :(
मंदार कुलकर्णी
ते बदल मी केले. इतिहासवर टिचकी मारली असता मागील आवृत्त्यांतील बदल बघता येतात.
अभय नातू १८:५९, २९ मार्च २०११ (UTC)

संपादने उलटवल्या बद्दल[संपादन]

Gnome-edit-redo.svg: संदर्भ हवे आहे असे म्हणणे काही चूक नाही. खोलेंच्या संपादनात अनधिकृत संदर्भ काढून टाकण्यात आले होते. अनावश्यक मजकूर काढून टाकला होता, तसेच आवश्यक त्या ठिकाणी 'संदर्भ हवा' असा साचा लावलेला होता. हे सर्व संपादन सरांशात लिहिलेले असूनही तुम्ही ते उलटवले होते ते मी पूर्ववत केलेले आहेत याची नोंद घ्यावी. --Pushkar Ekbote (चर्चा) ०२:३२, ५ एप्रिल २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svg: एख्याद्या संपादकाने [ संदर्भ हवा ] साचा लावल्यास त्या ठिकाणी संदर्भ जोडणे आवश्यक असते. त्याप्रमाणे लेखात संदर्भ जोडावेत. प्रसाद साळवे (चर्चा) ०७:०५, ५ एप्रिल २०१८ (IST)