चर्चा:भारतीय रिझर्व्ह बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इतर ठिकाणची माहिती येथे डकवली आहे. उपयुक्त माहिती लेखात समाविष्ट करावी.

अभय नातू ०२:४८, ७ ऑक्टोबर २०१० (UTC)

तपासले व भारतीय रिझर्व्ह बँक या लेखात आवश्यक ते किरकोळ बदल केलेत.त्याच लेखातील माहिती येथे डकविली आहे. बाकी माहिती काढीत आहे. वि. नरसीकर (चर्चा) ०५:५८, ७ ऑक्टोबर २०१० (UTC)

कमेंट[संपादन]

या लेखातील बराचसा मशिनी भाषांतरीत मजकूर लेख विद्रुप दिसू नये म्हणून, कमेंटमध्ये टाकण्यात आलेला आहे. त्यास ठिकठाक करणाऱ्याचे स्वागतच आहे. सर्वांचे माहितीस्तव.

--वि. नरसीकर (चर्चा) २१:३१, १८ नोव्हेंबर २०१६ (IST)