चर्चा:भारतीय रिझर्व्ह बँक
इतर ठिकाणची माहिती येथे डकवली आहे. उपयुक्त माहिती लेखात समाविष्ट करावी.
अभय नातू ०२:४८, ७ ऑक्टोबर २०१० (UTC)
तपासले व भारतीय रिझर्व्ह बँक या लेखात आवश्यक ते किरकोळ बदल केलेत.त्याच लेखातील माहिती येथे डकविली आहे. बाकी माहिती काढीत आहे. वि. नरसीकर (चर्चा) ०५:५८, ७ ऑक्टोबर २०१० (UTC)
कमेंट
[संपादन]या लेखातील बराचसा मशिनी भाषांतरीत मजकूर लेख विद्रुप दिसू नये म्हणून, कमेंटमध्ये टाकण्यात आलेला आहे. त्यास ठिकठाक करणाऱ्याचे स्वागतच आहे. सर्वांचे माहितीस्तव.
--वि. नरसीकर (चर्चा) २१:३१, १८ नोव्हेंबर २०१६ (IST)
लेखात सुधार हवा
[संपादन]@अभय नातू, संदेश हिवाळे, आणि ज: लेखात असलेली बरीच माहिती चुकीची आहे कृपया तपासा व सुधार करण्यास मदत करा अशी विनंती. --Tiven2240 (चर्चा) २२:२३, २३ सप्टेंबर २०१९ (IST)
- नेमकी कोणती माहिती चुकीची वाटते आहे?
- माहिती चुकीची आहे कि भाषांतर चुकीचे आहे?
- अभय नातू (चर्चा) ०४:३३, २९ सप्टेंबर २०१९ (IST)
@अभय नातू:भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे ही एक पतपेढी नाही आहे व याची स्थापना भारत सरकारने केलेली नाही परंतु रिझर्व बँक ऍक्ट १९३४ द्वारे झालेली आहे. भारत सरकार २६ जानेवारी १९५० रोजी स्थापना झाली तर १९३४ मध्ये बँकांची स्थापना काशी केली? --Tiven2240 (चर्चा) ०६:५५, ३० सप्टेंबर २०१९ (IST)
- ठीक, मग बदल करुन टाका. -- अभय नातू (चर्चा) ००:३४, ११ ऑक्टोबर २०१९ (IST)