चर्चा:नर्मदा निधी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पक्षी वर्ग[संपादन]

@अभय नातू: आपण या लेखातून 'पक्षी' वर्ग हटवलात, कृपया कारण सांगा ? --संदेश हिवाळेचर्चा १३:४५, १ फेब्रुवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १३:४५, १ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

कोंबडी आणि पक्षी हे दोन्ही वर्ग असण्याचे कारण दिसत नाही. कोंबडी वर्ग ठेवला आहे.
अभय नातू (चर्चा) १०:२५, २ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

कोंबडीवर्ग उपलब्ध आहे का? तुम्ही आधी कोंबडीवर्ग बनवायचा होता मग पक्षीवर्ग हटवायचा होता. किंवा कोंबडी वर्ग जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत तरी हा पक्षीवर्ग ठेवायचा होता. --संदेश हिवाळेचर्चा १३:२२, २ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

@संदेश हिवाळे:
कोंबडी वर्ग उपलब्ध नाही हे तुम्हाला लेख केल्यावर लगेच कळले असेलच. मग मी तो बनविण्याची वाट कसाला पहायची? घ्या कळपट अन उडवा बार!
अभय नातू (चर्चा) १२:१३, ५ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

'कोंबडी'वर्ग तुम्ही बनवावा ही माझी अपेक्षा नव्हतीच पण तुम्ही उपलब्ध नसलेल्या या वर्गामुळे लेखातील 'पक्षी'वर्ग हटवला! असो, मी कोंबडी वर्ग बनवतो, या कोंबडी वर्गाअंतर्गत येणाऱ्या लेखातील 'पक्षी'वर्ग आपण हटवू शकता. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १२:४५, ५ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

तुम्ही आधी कोंबडीवर्ग बनवायचा होता मग पक्षीवर्ग हटवायचा होता.
'कोंबडी'वर्ग तुम्ही बनवावा ही माझी अपेक्षा नव्हतीच
नक्की कोणते??!
असो, पक्षी वर्ग हटविला आहे.
अभय नातू (चर्चा) ०८:०४, ६ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]


खिचडी न करता जर माझी विधाने तुम्ही क्रमाणे वाचली असती तर नक्की कोणते??! हे समजलेच असते की.

असो, फक्त कोंबडी वर्गाच्या मागे न लागता तत्सम वर्गातील (गिधाड, बदक, कारकोच इ.) 'पक्षी वर्ग' हटवण्याचे कार्य हाती घ्या...

@अभय नातू: खालिल वर्गाअंतर्गंत येणाऱ्या लेखातील पक्षी वर्ग हटवला तर बरे होईल... कोंबडी वर्ग प्रमाणे

कारकोचा, वगळे, बदके, क्रौंच, गरुड‎, गिधाड,‎ घार‎, घुबड‎ --संदेश हिवाळेचर्चा ११:२६, ६ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

नाही, खिचडी तुम्ही केलेली आहे, अनेक इतर ठिकाणांप्रमाणे. क्रम वर दिलाच आहे. तारखांवरुन कळून येतेच.
आणि कार्य हाती घ्या असे आदेश देण्यापेक्षा काम सुरू केलेत तर बरे होईल.
मी येथील पगारदार नोकर नसून तुमच्यासारखाच स्वयंसेवक आहे. येथे यादी करण्यात जितका वेळ घालविलात त्यापेक्षा थोड्याशा अधिक वेळात काम हातावेगळे झाले असते. चर्चेचा वेळही वाचला असता
अभय नातू (चर्चा) २०:५९, ६ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

'कसला आदेश माझा? अजिबात नाही.' तुम्हाला उल्लास आहे ना पक्षी वर्ग लेखातून हटवायचा (४-५ वेळा सलग हटवलाय) म्हणूनच मग मी फक्त तुम्हाला पर्याय उपलब्ध (सुचवून) करून दिले. ते कार्य पार करण्यापेक्षा इथेच कशाला पगाराची भाषा बोलाताय? आणि नेहमीप्रमाणेच आताही तुम्ही आपली खोटीही बाजू नुसती रेटतच आहात, रेटतच आहात. --संदेश हिवाळेचर्चा २३:२१, ६ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

' पक्षी वर्ग' हटवण्याचे कार्य हाती घ्या <-- हे
उल्लास नाही, उल्हास.
काम कोण किती करतो, बोलतो किती, हे उघड आहे.
वर्गीकरणांबद्दल थोडा विचार करुन मग नंतर बोलायला घ्या. अर्थात, नम्र सूचना.
वायफळ चर्चा आणि माझा वेळ घालविणे लगेच थांबवा. नम्र नसलेली सूचना.
अभय नातू (चर्चा) २३:३४, ६ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

आताही स्वत:ची बाजू रेटून धरताय. जो बदल तुम्ही आवर्जून तुम्ही कोंबडी वर्ग अंतर्गतच्या लेखात केला तोच बदल तुम्ही इतरही लेखात करायला हवा असे मला वाटते, हा काही माझा आदेश वगैरे किंवा विनंती वैगेरे पण नाही. येथे तुम्ही 'वाद घालून' वर्ग पक्षी हटवले मग इतर लेखात (म्हणजेच ८) तुम्ही असेच बदल कधी करणार हेच मला पाहायचे, बाकी तुमची मर्जी. --संदेश हिवाळेचर्चा २३:५५, ६ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

@संदेश हिवाळे:
वर सुचवलेल्या काही लेखांत पक्षी वर्ग बरोबर आहे - उदा. गरुड. यात गरुड हा पक्षी आहे पण त्याच्या उपजातींमध्ये (उदा. तुरेवाला सर्प गरुड, सुपर्ण, नेपाळी गरुड) पक्षी वर्ग नको (व नाही आहे.) त्याच प्रमाणे कोंबडी हा लेख पक्षी वर्गात मोडेल पण नर्मदा निधी (जी कोंबडीची एक जात आहे) या लेखात पक्षी वर्ग नको. कोंबडी वर्ग जरुर पाहिजे..
सगळे लेख मी तपासलेले नाही पण निकष तुमच्या ध्यानात आला असेल अशी आशा आहे.
अभय नातू (चर्चा) ०१:०४, ७ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]
इतर व्यर्थ नोंदीकडे दुर्लक्ष करीत आहे. आशा आहे तुम्हीही कामाच्या नोंदीकडे अधिक लक्ष द्याल


@अभय नातू: तुम्ही काहीही तपासले दिसत नाही! वर लिहिलेला गरूड व कोंबडी व त्यांच्या उपजातींच्या वर्गांचा कन्सेप्ट मला मान्य आहेच. पण बाकी लेखात हेच हवंय ना? उदा. करकोचा हा मुख्य लेख आहे, त्यामुळे त्याला वर्ग:करकोचावर्ग:पक्षी जोडलेला आहे - हे बरोबर. पण मात्र या पक्षाच्या काळा करकोचा, चित्रबलाक, मुग्धबलाक, श्वेतबलाक या उपजातींत वर्ग:करकोचा जोडलेला असून सोबत वर्ग:पक्षी पण आहे! उपजातीच्या लेखातील हा पक्षी वर्ग हटवावा हेच मी तुम्हाला केव्हाचा सांगतोय पण तुम्ही हे समजून घेत नाही. अशा अनेक लेखातील पक्षांच्या उपजातीत पक्षी वर्ग व त्या पक्षाच्या मुख्य (जसे, वर्ग:कोंबडी, वर्ग:गिधाड) आहे. आशा आहे की मला काय सांगायचंय हे आतातरी तुम्हाला कळलं असेलं.--संदेश हिवाळेचर्चा १७:३०, ७ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

वर्ग:बदके वर्ग:बगळे वर्ग:घार वर्ग:घुबड हे ही तपासून घ्या. कदाचित तुम्ही सोडले असतील.--संदेश हिवाळेचर्चा १७:५०, ७ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

सगळे लेख मी तपासलेले नाही पण....
<facepalm>
अभय नातू (चर्चा) २१:१८, ७ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

मी लेख तपासून, त्यात पक्षी वर्ग आहे याची खात्री करूनच तुम्हाला सांगतोय. यात पक्षी वर्ग आहे. --संदेश हिवाळेचर्चा २१:३४, ७ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

सगळे लेख मी तपासलेले नाही पण.........नाही
<double facepalm>
अभय नातू (चर्चा) २२:०७, ७ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]


वर्ग:करकोचा वर्ग:बदके वर्ग:बगळे वर्ग:घार वर्ग:घुबड या सर्व वर्गातील लेखात पक्षीवर्ग आहेत, तपासून घ्या. --संदेश हिवाळेचर्चा ०९:५७, ८ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

अहो महाशय,
थोडेसे वाचन करणे वाढवा आणि मल्लीनाथी कमी.
मी सगळे वर्ग पाहिले नाहीत असे लिहिले तरी काय परत परत तेच लावले आहे? सवड मिळेल तेव्हा बघेन. दरम्यान तुमच्या अतिमहत्वाच्या कामातून सवड मिळालीत तुम्हीच करुन घ्या.
एक तुम्ही घातलेला लेख/वर्ग सुधारला तर इतका राग-राग?
टा-टा.
अभय नातू (चर्चा) २१:१३, ८ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]


तुम्हीच तुमच्या अतिमहत्वाच्या कामातून सवड मिळवुन नंतर हे करुन घ्या. आणि स्वत:चा लेख/वर्ग सुधारला तर कुणी राग धरत नसतं, तुम्ही सुरूवातीलाच बाजू रेटून धरली होती म्हणून चर्चा वाढवावी लागली. आता चर्चेला विराम. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २२:५९, ८ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]