मुग्धबलाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मुग्धबलाक
Asian Openbill (Anastomus oscitans) in shallow waters in Kolkata W IMG 4443.jpg
शास्त्रीय नाव
(Anastomus oscitans)
कुळ बलाकाद्य
(Ciconiidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश एशियन ओपनबिल
(Asian Openbill)
संस्कृत शंबूक भंजन
हिंदी घोंघिल, गुंग्ला


मुग्धबलाक,घोंगल्या फोडा किंवा उघड्या चोचीचा करकोचा हा करकोचा जातीचा पक्षी असून नावाप्रमाणेच याची चोच उघडी असते. चोच बंद केल्यावर याच्या चोचीतील फट स्पष्टपणे दिसते. भारतातील पाणथळ जागेत हा पक्षी वास्तव्यास असतो.

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

चित्रदालन[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: