करकोचा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पांढरा करकोचा

करकोचा हा पाणथळ जागेत रहाणाऱ्या पक्ष्यांचा गट असून ते दिसावयास बगळ्यासारखे असतात. परंतु बगळ्यांपेक्षा यांची चोच बरीच लांब असते. करकोच्याला इंग्रजीत स्टॉर्क असे म्हणतात.

करकोच्याचे विविध प्रकार खालीलप्रमाणे-