तुरेवाला सर्प गरुड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुरेवाला सर्प गरुड
Crested Sperpent Eagle 1.jpg
शास्त्रीय नाव स्पिलॉर्निस चील
(Spilornis cheela)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश क्रेस्टेड सर्पंट-ईगल
(Crested Serpent Eagle)
संस्कृत मालाय, सर्पारि, नागाशी, सर्पांत

तुरेवाला सर्प गरुड (शास्त्रीय नाव: Spilornis cheela, स्पिलॉर्निस चील ; इंग्रजी: Crested Serpant-Eagle, क्रेस्टेड सर्पंट-ईगल) ही भारतात आढळणारी गृध्राद्य पक्षिकुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे. साप हे यांचे मुख्य खाद्य असते. यांच्या डोक्यावरील तुर्‍यामुळे तुरेवाला सर्प गरुड असे नाव या प्रजातीस पडले आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.