चर्चा:कोजागरी पौर्णिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शरद पौर्णिमा या लेखातील मजकूर येथे आयात केला व त्या लेखावरुन पुनर्निर्देशन केले.

वि. नरसीकर (चर्चा) १४:२२, २९ सप्टेंबर २०१० (UTC)


इतरत्र आढळलेला मजकूर खाली आहे.

अभय नातू (चर्चा) १२:३७, ५ ऑक्टोबर २०१६ (IST)

भारतीय संस्कृती आश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हटले जाते. शारदीय उत्सवाचा हा एक महत्वाचा भाग मानला जातो. या रात्री पूर्णचंद्राचे महत्व विशेष मानले जाते. रात्री लक्ष्मी भक्ताला साद घालत येते- " कोण जागे आहे?" असेही मानले जाते. या रात्री लक्ष्मीची पूजा करण्याचे व्रत घेतले जाते. उपवास, पूजन व जागरण असे या व्रताचे स्वरूप आहे. या व्रतात लक्ष्मी व इंद्र यांचे पूजन केले जाते.{१} आटीव दुधाचा नैवेद्य दाखवून चंद्राची पूजाही या वेळी केली जाते.

या दिवशी संध्याकाळी हत्तीला ओवाळले जाते. याला गजनी राजन विधी असे म्हणतात.{२}

==संदर्भ व नोंदी ==[संपादन]

१. भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा[संपादन]

  • २. भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा

ओरीसा[संपादन]

Gnome-edit-redo.svgआर्या जोशी:

बहुधा हा दिवस ओरीसात वेगळ्या दंतकथांसहीत वेगळ्या पद्धतीने साजरा होतो. संदर्भ उपलब्ध झाल्यास अशा इतर राज्यातील स्वरुपाचाही समावेश करावा असे वाटते.
दुसरे असे की वाक्य रचनांमध्ये अजूनही विद्यर्थी/ अथवा वाख्यात अधून मधून येत आहेत असे वाटते ते संपादीत केलेले बरे असावे. धन्यवाद आणि शुभेच्छा
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:५७, १८ सप्टेंबर २०१७ (IST)

@माहितगार .सूचनेसाठी धन्यवाद. तूर्त संस्कृती कोशातील वाव्येच जशीच्या तशी वापरते आहे.तुमच्या सूचनेचा विचार करता बदल करता येतो का ते पाहते.आर्या जोशी (चर्चा)

Gnome-edit-redo.svgअभय नातू:} नमस्कार !नवान पौर्णिमा या लेखातील मजकूर मी जसाच्या तसा येथे घेतला आहे.त्या लेखात नकल डकव असल्यास मी ती पाहिलेली नाही. नंतर कुणीतरी मला दोष देण्यापेक्षा मीच आधी हे स्पष्ट करीत आहे आणि पूर्वानुभव विचारात घेता ते इथे नोंदविलेले चांगले. धन्यवाद. आर्या जोशी (चर्चा) ०९:४३, २३ ऑक्टोबर २०१८ (IST)


नमस्कार![संपादन]

  • अनेक ठिकाणी भारतात (बहुदा मंदिरात) कोजागिरी पौर्णिमेचे दिवशी रात्री एक प्रकारची आयुर्वेदिक औषधयुक्त खीर दम्याचे रुग्णांना देतात. त्याने दम्याचा त्रास कमी होतो/दमा बसतो.
  • ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र बिघडल्याने अथवा तो वाईट स्थितीत असल्याने दमा निर्माण होतो असे कुठेतरी वाचनात आले आहे. गोचरीच्या चंद्राचे, कोजागिरीचे व दम्याचे आपसात काय नाते असावे असा प्रश्न मनात येत आहे.
  • वरील विधानांबाबत संदर्भ शोधत आहे.मिळाल्यास कळवेनच. तोपर्यंत, आपणास पटत असेल तर,कृपया हा मजकूर लेखात टाकावा. अर्थात असा आग्रह नाही. धन्यवाद.--सौदामिनी (चर्चा) १०:३१, २४ ऑक्टोबर २०१८ (IST)