चर्चा:कमळ (नेलुंबो)
Appearance
Nelumbo & Lotus
[संपादन]नमस्कार, मराठी पान कमळ हे इंग्रजी Nelumbo ला जोडलेले आहे. परंतु हे चुकीचे आहे. Nelumbo ही एक मुख्य प्रजाती असून lotus म्हणजे कमळ ही त्यातील एक वनस्पती किंवा उपजाती आहे. तेव्हा कृपया कमळ हे मराठी पान इंग्रजी lotus ला जोडावे. संतोष गोरे (चर्चा) १३:२७, १३ सप्टेंबर २०१९ (IST)
@अभय नातू: कृपया वाटल्यास या लेखाचे नाव नेलुंबो (कमळ) करावे. जेणेकरून भारतीय कमळ (lotus) वर कमळ या नावाने नवीन पान काढता येईल.
कमळ आणि कुमुदिनी
[संपादन]@Sandesh9822: तुम्ही म्हणता, ती कमळाची चित्र नसून कुमुदिनी आहेत. यथावकाश मूळ कमळाची चित्र तसेच कमळ आणि कुमुदिनी यातील फरक आपण टाकूया. तेव्हा कृपया सध्या ती चित्र उडवा.
अधिक माहिती साठी कृपया कुमुदिनी च्या पानावर भेट देणे. संतोष गोरे (चर्चा) १९:५८, २२ डिसेंबर २०२० (IST)
- @Goresm: नमस्कार, मी ती चित्रे काढली आहेत. कृपया, विविध कमळांमधील फरक दाखवणारी चित्रे टाकावीत. --संदेश हिवाळेचर्चा ००:४०, २३ डिसेंबर २०२० (IST)