Jump to content

चंदिगढ लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चंदीगड (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
চণ্ডীগড়; circonscription de Chandigarh pour la Lok Sabha; ചണ്ഡിഗഡ് (ലോകസഭാമണ്ഡലം); चण्डीगढ़ लोक सभा निर्वाचन क्षेत्र; చండీగఢ్ లోక్‌సభ నియోజకవర్గం; ਚੰਡੀਗੜ੍ਹ ਲੋਕ ਸਭਾ ਹਲਕਾ; Chandigarh Lok Sabha constituency; चंदिगढ (लोकसभा मतदारसंघ); சண்டிகர்; Constituency of the Lok Sabha; Constituency of the Lok Sabha; மக்களவைத் தொகுதி; ଲୋକ ସଭା ନିର୍ବାଚନ ମଣ୍ଡଳୀ
चंदिगढ (लोकसभा मतदारसंघ) 
Constituency of the Lok Sabha
माध्यमे अपभारण करा
प्रकार
  • लोकसभा मतदारसंघ
स्थानChandigarh, भारत
स्थापना
  • इ.स. १९६७
Map३०° ४२′ ००″ N, ७६° ४८′ ००″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

चंदिगढ लोकसभा मतदारसंघ हा भारतातील लोकसभा मतदारसंघ आहे जो चंदिगढ केंद्रशासित प्रदेशाचा आहे. ह्या मतदारसंघाची सुरुवात १९६७ मध्ये झाली.

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ - -
तिसरी लोकसभा १९६२-६७ - -
चौथी लोकसभा १९६७-७१ श्रीचंद गोयल भारतीय जनसंघ
पाचवी लोकसभा १९७१-७७ अमरनाथ विद्यालंकार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० कृष्णकांत जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ जगन्नाथ कौशल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ जगन्नाथ कौशल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ हरमोहन धवन जनता दल
दहावी लोकसभा १९९१-९६ पवनकुमार बन्सल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ सत्यपाल जैन भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ सत्यपाल जैन भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ पवनकुमार बन्सल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ पवनकुमार बन्सल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ पवनकुमार बन्सल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ किरण खेर भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ किरण खेर भारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा २०२४- मनीष तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]