हरमोहन धवन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हरमोहन धवन (१४ जुलै, इ.स. १९४०:फतेहगंज, पंजाब, ब्रिटिश भारत - ) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. धवन हे चंडीगढचे खासदार होते.