Jump to content

गोष्ट एका पैठणीची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोष्ट एका पैठणीची
दिग्दर्शन शंतनू रोडे
निर्मिती प्लॅनेट मराठी
प्रमुख कलाकार सायली संजीव, सुव्रत जोशी
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २ डिसेंबर २०२२
अवधी १२३ मिनिटे



गोष्ट एक पैठणीची हा २०२२ चा शंतनू गणेश रोडे दिग्दर्शित मराठी-भाषेतील चित्रपट आहे, ज्याची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि पियुष सिंग यांनी प्लॅनेट मराठी प्रोडक्शन, गोल्डन रेशो फिल्म्स आणि लेकसाइड प्रोडक्शनच्या बॅनरखाली केली आहे. सायली संजीव,[] सुव्रत जोशी, [] मिलिंद गुणाजी[] आणि मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट आहे. भारताच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.[][]

कलाकार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Sayali Sanjeev in Gosht Eka Paithanichi". The Statesman (इंग्रजी भाषेत). 22 November 2019. 30 May 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Suvrat Joshi to star alongside Sayali Sanjeev in Gosht Eka Paithanichi". Cinestaan (इंग्रजी भाषेत). 2020-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-07-23 रोजी पाहिले.
  3. ^ "'Gosht Eka Paithanichi': Milind Gunaji joins the cast of Sayali Sanjeev and Suvrat Joshi starrer-The Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 27 Feb 2020 रोजी पाहिले.
  4. ^ "68th National Film Awards: Sayali Sanjeev's 'Goshta Eka Paithanichi' wins Best Feature Film - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-07-23 रोजी पाहिले.
  5. ^ "National Film Awards :'गोष्ट एका पैठणीची' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट". महाराष्ट्र टाइम्स. 2022-07-23 रोजी पाहिले.