त्रिवट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

त्रिवटला तिखट असेही म्हणतात. त्रिवट हा तराण्यापेक्षाही अवघड असा प्रकार आहे. पूर्वी ध्रुपद गायनानंतर त्रिवट गाण्याची पद्धत रूढ होती मात्र अतिशय अवघड असणारा हा गीतप्रकार अलीकडे फारच क्वचित गायला जातो. जवळ-जवळ या गीत प्रकाराचे अस्तित्व संपलेलेच आहे असे म्हणता येईल. त्रिवट हा तराण्याप्रमाणेच शब्दविहिन असा गीतप्रकार आहे. मृदंग आणि तबल्याचे बोल घेऊन विस्तार केला जातो. तराण्यासारखीच त्रिवटची गायकी मध्य लयीन आणि दृत लयीत सादर केली जाते. त्रिवट या प्रकारातील गीते सगळ्या रागांत गायली। जातात आणि विविधताल त्यासाठी वापरले जातात.


Copyright-problem paste.svg
या लेखातील किंवा विभागातील मजकूर , दस्तऐवज स्रोत येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.ओळख संगीतशास्त्राची - डॉ.भाग्यश्री कुलकर्णी. पृष्ठ क्र.६0 वरून मजकूर जसाच्या तसा उतरवला आहे

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले