चैती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Copyright-problem paste.svg
या लेखातील किंवा विभागातील मजकूर , दस्तऐवज स्रोत येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.ओळख संगीतशास्त्राची - डॉ.भाग्यश्री कुलकर्णी. पृष्ठ क्र.६१ वरून मजकूर जसाच्या तसा उतरवला आहे

चैत्र महिन्यामध्ये रामजन्म उत्सव सर्वत्र आनंदाने साजरा केला जातो. उत्तर पूर्व हिंदुस्थानामध्ये विशेषतः रामजन्माचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे गया, अयोध्या, बिहार इथेही रामावरील रामलीलासारखे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केले जातात. चैत्र महिन्यातील रामचंद्राच्या लीलांवर आधारित जी गीते गायली जातात किंवा जे गीतप्रकार सादर केले जातात त्यांना ‘चैती' असे म्हणतात. ब्रज भाषेमध्ये चैती या गीतप्रकाराची रचना केलेली असते. चैतीचे गायन ठुमरी गाणारे गायक अधिक सहजतेने करतात.

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले