विनायक चतुर्थी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोणत्याही मराठी महिन्यात (चैत्र ते फाल्गुन), शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीस विनायक चतुर्थी म्हणतात.